Best Marathi Jokes of the year…

बाहूबली २ पाहुन १ गोष्ट नक्कीच समजली
बाईचा नांद लय बेकार राव 😂😂😜😜😜
वडील व मुलातील एक संवाद…
😂😂😂😂😂😋
वडील: बाळ असा शांत का आहेस?
काही प्रॉब्लेम आहे का ?
😂😂😂😂😂😂
मुलगा: नाही ओ पप्पा…सहजच…
😂😂😂😂😂😂
वडील: अरे मी तुझा मित्रच आहे, बोल…!!
😂😂😂😂😂
मुलगा: “भावा! आयटम iphone 6 मागतेय यार…काही झोल होईल काय?”
(वडीलांनी लाथा बुक्यांनी तुडवुन तुडवुन मारला)
1) पोट धरून हसा..
 दत्तुचि आई :  वीस वर्ष मला
           काहीच मुलबाळ नव्हतं .
गन्याची आई : अगं बाई गं !
           मग काय केल हो तुम्ही ?
दत्तुचि आई : काही नाही !
          मग मी २१ वर्षाची झाले ,
         बाबांनी माझं लग्न लावून दिलं आणि वर्षभरात दत्तू झाला !!!
नदी किनारी जोडपे बसलेलेे असते
प्रेयसी : तुझा काय प्लॅन आहे
प्रियकर : तोच ग ….
२५पैसा १ मिनीट
प्रेयसी : मर मेल्या मोबाईल मधेच
 पर्श्या ने कधीच गुटखा नाही खाल्ला…
.
.
तरी पण तो सल्या आणि लंगड्याच्या आधि मेला 😢😥
 Moral:- प्रेम is खरतनाक than गुटखा  😂
लोक म्हणतात कि एक दिवस
दारू  पिल्याने सतत सवय
लागते.
एकदम चूक
आम्ही लहान पणा पासून
अभ्यास  करतोय
लागली का सवय ?
याला म्हणतात Control.
बायकांची सरकारला विनंती :
मॅगीची तपासणी पुर्ण झाली असेल तर आता fair & lovely ला जरा मनावर घ्यावे,
6 आठवडे म्हणत अर्ध आयुष्य गेले पण रंग काही गोरा झाला नाही .
एक वैतागलेली काळी परी.
एक भयंकर जोक 😀
प्रियकर – मी तुझ्या बरोबर लग्न नाही करू शकणार…
प्रेयसी – का ?
प्रियकर – घरचे विरोध करतात…
प्रेयसी – घरी कोण कोण आहेत ?
प्रियकर – बायको आणि दोन मुले…
बर झाले ‪
‎लग्नासाठी‬ आरक्षण नाहीये
नाही तर
‪OPEN‬ ‪‎वाले‬ ‪‎
बिनलग्नाचे‬ मेले असते.
एका मुलीला घरी पाहुणे बघायला येतात… बहिण किचनमध्ये असते.  तिचा भाऊ किचनमध्ये गेल्यावर बहिण त्याला विचारते.,
बहिण : मुलगा कसा आहे?
 भाऊ : मुलगा चांगला आहे, engineer आहे, दिसायला
 फिल्मचा हिरो वाटतो….
बहिण : कुठल्या फिल्मचा हिरो?☺
भाऊ : “फँड्री
मानलेली बहीण,
मानलेला भाऊ,
मानलेले आई – बाबा, काका – मामा मावशी,
ही मानलेली नाती चालतात….
तर मानलेली ” बायको ” यात काय
प्रॉब्लेम?
भावाचा मित्र भावासारखा असतो
बहिणीची मैत्रीण बहिणी सारखी
………………
तर बायकोची मैत्रीण
बायकोसारखी का नाही ??
 हरी ओम् 😝😝
जो येतो तो ग्रुप हालवतो
जो येतो तो ग्रुप हालवतो
 च्यायला आता मी ग्रुपच
अम्बुजा सीमेंट चा बनवतो.
त्या मुली पण काही आतंकवाद्यांपेक्षा कमी नव्हत्या.
ज्या,
 सर वर्गात येताच आठवण करुन द्यायच्या
” सर आज तुम्ही Homework चेक करणार होता ना??
👉लास्ट बेंच मित्रमंडळ..👈
गुरुजी – हॉस्पिटलमधल्या ➕ चिह्नाचा अर्थ सांग पाहू.
बंड्या – उभा आहे तो डॉक्टर आणि आडवा आहे तो पेशंट..!
मार्टिन ल्युथर किंगने सांगितले
“तुम्ही उडू शकत नसाल तर पळा.
पळू शकत नसाल तर चाला.
चालू शकत नसाल तर रांगा.
पण पुढे सरकत राहा.”
.
.
एका मालवणी माणसाने विचारले,
.
“तसा नाय पन एवढी वडातान करून जावचां खय हा?
पोरगी पोरग्याला:
“तुझी स्माइल काय गजब हायं..
दात कशे चमकुन रायले बे इतके…? 😁
पोरगं लाजून… ☺
“माझ्या तंबाकू मधे मीठ हाय..!”
मुलगा : मी जीव द्यायला जातोय…!
 :
मुलगी : का रे…!
 :
मुलगा : तुझ्या नादात खुप कर्ज झाल आहे माझ्यावर…!
 :
 :
 :
 :
 :
 :
 :
 :
 :
 :
मुलगी : शेवटचा एक सफेद कलरचा ड्रेस घेऊन दे तेराव्याला काय घालणार मी…!
गुरूजी : हाॅस्पिटल म्हणजे काय सांग…!
:
:
:
:
:
:
:
:
:
:
विद्यार्थी : पृथ्वी आणि स्वर्गामधला टोलनाका आहे…!
बाहुबली २ पाहीला…. आणि कळल कि…. कटप्पा वगैरे काही नाही….शेवटी सासु सुनेच्या भांडणात नवर्याचा हकनाक बळी जातो….
घरोघरी मातीच्या चुली,
त्यातनं पण नाय सुटला बाहुबली…
*बाळु* – बाबा मी उद्यापासुन शाळेत जाणार नाही.
*बाबा*- का रे ?
*बाळु* -आज शाळेत माझे वजन केले.
*बाबा* – मग ?
*बाळु* – काय माहीत आज वजन केलय.उद्या विकुन टाकतील.
*मास्तर*: भारतातून परदेशी गेलेली पहिली महिला कोण?
*बंडू:* सीता, श्रीलंका.
*मास्तर अजुन बेशुद्ध आहेत*.
तो तिला म्हणाला,
जिना सिर्फ मेरे लिए !
ती म्हणाली, “ठिक आहे
*मी लिफ्टने जाते, तू जिन्याने ये”*
*सासू* – “कित्ती वेळा सांगितलयं
बाहेर जाताना टिकली लावत जा !”
*सूनबाई-* “अहो सासूबाई, जीन्सवर
कुणी टिकली नाही लावत !”
*सासू-* “अगं जीन्सवर नाही,
कपाळावर लाव, भवाने !!”
*मुलगा-* “कशी आहेस ?”
*मुलगी*- “बरी आहे !”
*मुलगा*- “आई कशी आहे?”
*मुलगी*- “बरी आहे !”
*मुलगा*- “बाबापण बरेच असतील?”
*मुलगी*- “नालायक ,
*बाबा एकच आहेत*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *