Good morning message in marathi best Message 2018

 जी माणसं “दुसऱ्याच्या”चेहऱ्यावर
आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात,
     “त्यांच्या” चेहऱ्यावरचा
आनंद कधीच कमी होेत नाही.
          आणि म्हणूनच
      ती समाधानी असतात.
🌻🌻🌻 शुभ सकाळ  🌻🌻🌻
*❗पिकलेले फळ हे तीन गुणावरून ऒळखले जाते.एक तर ते नरम होते.दुसरे ते अतिशय गोड लागते व तिसरे म्हणजे त्याचा रंग बदलतो.*
*❗त्याप्रमाणे परिपक्व माणसाची  ऒळख सुद्धा तीन गोष्टी वरून करावी.प्रथम त्यात नम्रता असते* *दुसरे त्याच्या बोलण्यात गोडवा*
*असतो.तिसरे म्हणजे त्याच्या चेह-यावर जबरदस्त आत्मविश्वास असतो.*
     *🙏 शुभ सकाळ 🙏*
किसी व्यापारी ने रामदास आठवले से पुछा : GST क्या है ??
.
.
.
वो बोला :
*Goodnight* , *SweetDreams* , *Takecare*
व्यापारी अभी भी कोमा में है….!!
👏 मी देवाचे दार वाजवले
  आतुन आवाज आला
     काय पाहिजे,🍪👚🏠🚗
“मी म्हणालो भरपूर  आयुष्य
 आणि सुख पाहिजे” 👪
 आतुन आवाज आला 🗣
    “कोणासाठी”❓❓
मी म्हणालो, 🙏🏻😘☺
आता जे कोणी हा मेसेजवाचत
आहेत त्या गोड व्यक्तीसाठी
💐 शुभ सकाळ 💐
Good Morning SMS in Marathi…
*गुलाब उमलतो नाजुक काट्यावर…,*
*गवत झुलते वा-याच्या झोतावर…,*
*पक्षी उडतो पंखाच्या जोरावर…,*
*माणूस जगतो आशेच्या किरणावर*
*आणि मैत्री व नाते टिकते ते फक्त*
*“ विश्वासावर ”…..!!!!*
 *शुभ सकाळ*
Good Morning SMS in Marathi…
*ज्यांनी तुमची धडपड पाहिलीये,,,*
*फक्त त्यांनाच तुमच्या यशाची खरी किंमत कळते…..!*
*इतरांना ..,*
*”तुम्ही फक्त नशीबवान माणुस वाटत असतां …!”*
✍..नाती आणि बर्फाचे गोळेे एक सारखेच असतात.
ज्यांना बनवणं सोप पण टिकवणं खूप अवघड असतं.
दोघांना वाचवण्यासाठी फक्त एकच उपाय.
“कायम शीतलता ठेवा !”
 शुभ प्रभात
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा.
*टिपावं तर अचूक टिपावं, नेम तर सारेच धरतात.ll*
*शिकावं तर माफ करायला, राग तर सगळेच करतात.ll*
*खळगी भरावी तर उपाशी पोटाची, पोट भरुन तर सारेच जेवतात.ll*
*प्यावे तर दुसर्याच्या दुःखाचे विष,*
*सुखाचे घोट तर सारेच घेतात.ll*
*जगावं तर इतरांसाठी, स्वतःसाठी*
*तर सगळेच जगतात.ll*
*शुभ सकाळ*
 *आपला दिवस आनंदात जावो*
पहाट झाली ! पहाट झाली !⛅
      चिमण्यांची किलबिलाट झाली
             अन जाग आली
          त्यातून एक चिमणी
     हळूच येऊन कानात म्हणाली,
                   उठा,…………
…..Whatsapp  बघायचि वेळ
झाली.
यशाच्या *आकाशात गरूड* होऊन जेव्हा
          आपण *गगन भरारी* मारत असतो
तेंव्हा *पृथ्वीवर* दोन *आतूर डोळे* सर्व
           जग विसरून *आपल्याकडे पहात* असतात.
ते *दोन डोळे* म्हणजे आपले
              *आई-वडील*
            *|| Good morning ||*
*“आपला हेतुच” शुध्द आणि प्रामाणिक असेल तर आपल्यावर टीका करणाऱ्यांच्या “टीकेला” काहीच महत्व नसते…*
*चांगल्या कर्मांची फळे चांगलीच असतात…;*
*मुखातून गेलेला “राम” आणि निस्वार्थापणे केलेले “काम” कधीही व्यर्थ जात नाहीत…!*
🎭🐾 *शुभ सकाळ* 🐾🎭
 *आपलं आयुष्य इतकं छान, सुंदर आणि आनंदी बनवा की* *निराश झालेल्या व्यक्तीला,*
*तुम्हाला पाहुन जगण्याची नवी     उमेद मिळाली पाहिजे..!!*
😊✌  good morning✌😊
*”घराच्या तुलनेने….*
*दरवाजा लहान असतो*
*दरवाज्याच्या तुलनेने…*
*कुलुप लहान असते*
*कुलपाच्या तुलनेत…*
*चावी लहान असते*
*परंतु तीच छोटीशी चावी संपूर्ण घर उघडते*
*त्याच प्रमाणे आपले आज छोटे वाटणारे विचार मोठ्या यशाचा दरवाजा उघडणार हे माञ नक्की.*
*सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा.
🙏 शुभ सकाळ  🙏
*शिक्षक आणि ड्रायव्हर*
 *दोघांत एक साम्य आहे …*
          *स्वतः जिथे आहे तिथेच राहतात.*
                 *परंतु दुसऱ्यांना मात्र*
           *त्यांच्या ध्येयापर्यंत* *पोहचवतात.*
🙏 *शुभसकाळ, जय महाराष्ट्र*🙏
Good Morning SMS in Marathi…
*चांगल्या लोकांना मिळणारा मान कधी कमी होत नाही,*
*शुद्ध सोन्याचे शंभर तुकडे केले तरीही त्याची किंमत कमी होत नाहीं,*
*चुकणं ही “प्रकृती”*
*मान्य करणं ही ‘संस्कृती’*
*आणि*
*सुधारणा करणं ही “प्रगती “आहे.*
*जगायचे तर दिव्या प्रमाणे,*
*जो राजाच्या महालात आणि गरीबांच्या झोपडीत एक सारखा प्रकाश देतो…!!*
       *💐शुभ सकाळ💐*
ज्याच्याशी बोलल्याने तुम्हाला आनंद होतो,
त्याच्याशी तर बोलाच , पण, ज्याला तुमच्याशी बोलल्याने
आनंद मिळतो, त्याच्याशी अधिक बोला.
    साईबाबांचे’ सुंदर वाक्य…
किसी व्यक्ति ने साईं से पूछा:बाबा आप बड़े हो फिर भी “नीचे “क्यों बैठते हो? साईं ने बहुत खुबसूरत सा जवाब दिया  “निचे” बैठनेवाला कभी” गिरता” नहीं…
🌺🌿 शुभ सकाळ 🌿🌺
*तुटलेली फुले ,”सुगंध” देऊन जातात….*
*गेलेले क्षण , “आठवण” देऊन जातात….*
*प्रत्येकांचे “अंदाज” वेग-वेगळे असतात…..*
*म्हणुन काही माणसं “क्षणंभर”,*
*तर काही “आयुष्यभर”  लक्ष्यात राहतात….!!!*
  _*शुभ सकाळ*_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *