Marathi Jokes Part 2

*बायको* : काय हो काय करताय?
*नवरा* :   माशा मारतोय,
*बायको* : किती मारल्या?
*नवरा* :   पाच मारल्या
                 *२फिमेल ३मेल*
*बायको* : कसे काय समजले?
*नवरा* :  २ आरशासमोर बसल्या होत्या ३ दारुच्या बाटलीवर.
शिक्षक- मी मुलांनो मुगल साम्राज्य या धड्यावर प्रश्न विचारणार आहे.
राजू, तु सांग मुगल साम्राज्य कुठुन कुठपर्यंत होते.
राजू- सर, मुघल साम्राज्य पान क्रमांक १२ ते पान क्रमांक १८ पर्यंत होते.
गन्याला एक नर्स खूप आवडायची……..
पण त्याला तिच नाव माहितीच नव्हतं………
शेवटी त्याने तिला Propose करायचं ठरवल
शेवटी गन्याने खूप विचार केला आणि तिला Propose केलं.
पण तिने त्याला राखी बांधली
कारण
.
.
.
.
.
कारण गन्याने Propose करताना म्हणाला
I Love U Sister.
दिपक चे लग्न जमले…!
.
मुलगी खूपच सुंदर होती…
.
दोघे जण दिवस-रात्र w hatsapp वर गप्पा मारत
असत……
.
.
मग त्यांचे लग्न झाले.
आणि शेवटी तो मंगलमय दिवस
आला…..
.
.
तीचा हात उचलून
म्हणाला,” तू
खरंच
खूप सुंदर आहेस…. बोल तुला काय गिफ्ट देऊ.?”
.
.
मुलगी लाजत लाजत म्हणाली.
“पुलच्या आथवड्यात दम्मू ततमीर ला दाउया.”
.
.
तात्पर्य :- किमान एकदा तरी फोन वर बोलायला हवे होते.
.
.
बघा Can’t talk, WhatsApp only चा तोटा.
“दा आता दम्मू ततमीर ला”…
आहिराणी ना नादच महाग ना भो
ताज महाल तों हम भी बनालेते
लेकीन
दांगडो असा शे कि
भाऊबंद हिस्सा मांगथींन…
बायको आकाशात चांदणी बघुन म्हणते
😄😄😄😄😄😄😄
अशी कोणती वस्तु  आहे
जी
तुम्ही रोज बघु शकता
पण
आणू शकत नाही
😜😜😜😜😜😜😜
नवरा :- शेजारीण
लय मारला घरात नेउन.
आलिया भट्ट : ये टिव्ही कितने का है?
मकरंद अनासपुरे : 50,000/- रू.
आलिया भट्ट : इतना महंगा? ऐसा क्या खास है?
मकरंद अनासपुरे : ये लाईट जाने के बाद #AUTOMATIC बंद हो जाता है..
आलिया भट्ट :wow  Pack karo
मकरंद अनासपुरे- बाबो यडच दिसतय हे….
एक मुलगी घरातून पळून जावुन लग्न करते…..
.
.
आणि ३ दिवसांनी परत घरी येते,
.
.
वडील(रागाने) :
आता काय हवयं??
.
.
.
.
.
.
मुलगी :
बारीक पिनचा चार्जर.!!!
नका काढू माझी अन्तयात्रा तिच्या गल्लीतुन…
.
नका काढू माझी अन्तयात्रा तिच्या गल्लीतुन…
.
.
.
.
तिची आई म्हणेल, भाड्या मेला तर मेला, पण शेवटची चक्कर मारुनच गेला…
मुलगी : okay f9 , I’ll talk 2u T9i8, w8 4 me. J1 zlyvar w8 krte. 9tr dad la v4run ye8e. doghe 1 7 jau 4 long drive …….
🙎🏻‍♂ Akshay : हे बघ , माकडतोंडे एक तर मराठीत बोल , नाहीतर इंग्लिशमध्ये बोल …… झिपरे. गणितात कशाला बोलते ??
*#अखिल भारतीय M1 M2 M3 सुटता सुटेना संघटना*.
एक काकू, आपल्या 6 वर्षाच्या पोराला घेऊन फ़ोटो काढायला, फोटोग्राफर कड़े गेली…
फोटोग्राफर पोराला प्रेमानी- “बेटा, इकडे बघ …या कैमेऱ्यातुन आत्ता कबूतर निघेल!😙
पोरगा :- “फोकस एडजस्ट कर पाहिले
बापाले  नको शिकवू।पोर्ट्रेट मोड यूज कर, मैक्रो , ISO 200 च्या अंदर ठेव !
High resolution pic यायला पाहिजे…
Facebook अपलोड करायचा आहे
क़बुतर निगते म्हने…
त़ा बापान ठेवल होत का क्यामेरयात कबुतर 😡
फोटोग्राफर:- कोन्या  शाळेत शिकत रे बा ??
😰
पोरगा:- जिल्हा परिषद् प्राथमिक शाळा..
तूले काय वाटले convent ?
नकली धंदे नाइ शिकोले मा बापान मले… चुपचाप फोटो काढ |
गन्याने मेडिकल स्टोर मधुन
औषध घेतलं,
.
अन स्टोर वाल्याला म्हणला..
“साखर पन द्या ”
.
.
स्टोर कीपर – साखर नाय भेटत इथ
.
.
गन्या-मला काय येडा समजतो
का ….
मी आडानी नाय शिकलेलो हाय…
औषधावर लिहले हाय..
Sugar Free.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *